suvichar
✕

खात्री बाळगा, ब्लॅक फंगस स्पर्शाने पसरत नाही -डॉ.गुलेरिया

Updated: सोमवार, 24 मे 2021 (23:05 IST)
डॉ. गुलेरिया यांनी सोमवारी सांगितले की कोरोनाची लागण झालेल्या अशा मधुमेहाच्या रुग्णांना ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका असतो. ते म्हणाले की ब्लॅक फंगसचे प्रामुख्याने सायनस, डोळ्या भोवतीच्या हाडांमध्ये आढळतो आणि तिथून तो मेंदूतही प्रवेश करू शकतो.
 
डॉ. गुलेरिया म्हणाले की कधीकधी हे फंगस  फुफ्फुस आणि  गैस्ट्रोइन्टेस्टनल ट्रैक्ट मध्ये देखील आढळतो. ते म्हणाले की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढळणार्‍या या फंगसचा रंगही वेगळा आहे. तथापि, हे संक्रमण संक्रामक नाही.
 
एम्सचे संचालक म्हणाले की, देशात ब्लॅक फंगस चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरू शकते. जर या संसर्गाचा उपचार लवकरच सुरू झाला तर रुग्णाला फायदा होतो. ते म्हणाले की डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय स्टिरॉइड्स घेऊ नये.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments