Dharma Sangrah
✕

महालक्ष्मीचे 10 प्रख्यात मंदिर, नुसत्या दर्शनाने आर्थिक अडचणी दूर होतात

Updated: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (14:28 IST)
 
9 चंबाचे लक्ष्मीनारायण मंदिर - हिमाचलाच्या चंबा मध्ये वसलेले हे मंदिर पारंपरिक वास्तुकला आणि शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. चंबाच्या 6 प्रमुख मंदिरापैकी हे मंदिर सर्वात मोठे आणि प्राचीन आहेत. भगवान श्री विष्णूंना समर्पित असलेले हे मंदिर राजा साहिल वर्मन ने 10 व्या शतकात बांधले. हे मंदिर  शिखर शैलीत बांधले आहेत.
 
10 अष्टलक्ष्मी मंदिर - चेन्नईचा जवळ इलियट समुद्राच्या जवळ असलेले हे मंदिर सुमारे 65 फूट लांब आणि 45 फूट रुंद आहे. या मंदिरात लक्ष्मीचे आठ स्वरूप 4 मजल्यावर बनलेल्या 8 वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बनविले आहेत. या मंदिरात देवी लक्ष्मी आपल्या पती आणि भगवान विष्णूंसह मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर विराजमान आहे.

सर्व पहा

श्री गजानन महाराज बावन्नी

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या १०० चुका का माफ केल्या? जाणून घ्या या पौराणिक कथेचं रहस्य!

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments