Biodata Maker marathi
✕

Diwali 2025 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

Published: सोमवार, 20 ऑक्टोबर 2025 (08:45 IST)
सुखाचे दिवे लावा,
आनंदाचे फुलझाड फोडा,
प्रेमाचा फुलोरा पसरवा,
आणि दारात समृद्धीचे तोरण बांधा.
ही दिवाळी तुमच्यासाठी नवी उमेद घेऊन येवो.
 
अंधारातून प्रकाशाकडे, दुःखातून सुखाकडे,
आणि अपयशातून यशाकडे नेणारा हा सुंदर उत्सव आहे दिवाळीचा.
या उत्सवात तुमच्या जीवनातही नव्या यशाचा प्रकाश पडो.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
तुमच्या जीवनात प्रेम, शांतता, समाधान आणि यशाचे दीप पेटत राहो
काळोख दूर करून नवीन आशेचा प्रकाश तुमच्या मार्गावर चमकत राहो
सुख, समृद्धी आणि सौंदर्याने नटलेली शुभ दीपावली!
 
घराघरात उजळणारे दिवे हे फक्त प्रकाश नाहीत,
तर एक नवा आरंभ, नवी प्रेरणा आहेत.
तुमच्या आयुष्यातही नवे स्वप्न उजळो देत,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
या प्रकाशाच्या सणात तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीही मंद होऊ नये,
तुमच्या मनात नेहमीच आशेचा दीप प्रज्वलित राहो,
आणि तुमचं आयुष्य दिवाळीप्रमाणेच झगमगाटाने भरलेलं असो.
शुभ दीपावली!
 
सणाचा आनंद, फुलांचा सुगंध, दिव्यांचा प्रकाश आणि मनाचा उमाळा
हे सगळं मिळून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मंगलमय करो.
आपल्या परिवाराला शुभ दीपावली आणि नववर्षाच्या मंगल शुभेच्छा!
 
ही दिवाळी तुम्हाला अपार आनंद, उत्तम आरोग्य,
संपन्नता आणि प्रेमाने भरलेले दिवस देवो.
लक्ष्मीमातेची कृपा सदैव तुमच्यावर राहो.
शुभ दीपावली!
 
फुलं जशी उमलतात तशी तुमची स्वप्नं फुलोत,
दिवे जसे पेटतात तसे तुमच्या मनात नवी उमेद जागो,
आणि फटाके जसे झळकतात तसे तुमचं यश झळको.
दिवाळीच्या शुभेच्छा!
 
आनंदाचा हा सण तुमच्या प्रत्येक दिवसात हसू आणो,
मनात उत्साह भरवो आणि नात्यांमध्ये नवसंजीवनी देओ.
प्रकाशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
ही दिवाळी तुमच्यासाठी नव्या स्वप्नांचा, नव्या सुरुवातीचा दीप उजळो दे.
अडथळे दूर होऊन समृद्धीचा मार्ग उजळून निघो.
आपणास आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभ दीपावलीच्या शुभेच्छा!

सर्व पहा

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

भगवान श्रीकृष्णाची प्रभावी स्तोत्रे आणि त्यांचे पठण करण्याचे फायदे

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments