ganesh chaturthi
✕

वसुबारस पूजा मुहूर्त 2025: शुभ वेळ आणि तिथी माहिती

Updated: बुधवार, 8 ऑक्टोबर 2025 (11:28 IST)
रंगीबेरंगी वस्त्र, माळा व पुष्पांनी गाई सजवतात. धूपबत्त्या व एक दीप जाळतात. मंत्रोच्चारण करत पूजा करतात. गाई व वासरला नैवेद्य दाखवतात. 
काही लोक या दिवशी दूध, दही व तूप न घेण्याचा संकल्प घेतात. 
जर प्रत्यक्ष गाई दिसत नसतील तर मातीच्या गाई व वासराची मूर्ती करून त्यांची पूजा केली जाते. 
किंवा गऊशाळांना भेट देऊन गवत, मूग, गहू देणे हे चांगले समजले जाते. या दिवशी दिवसभर व्रत केले जाते आणि रात्री आरती केली जाते. 

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments