Dharma Sangrah

भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा का केली जाते?

Updated: गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025 (11:55 IST)
सर्व सदस्य तांदळाचे पीठ, हळद, तूप, पाणी आणि रोळी वापरून पांढऱ्या कागदावर स्वस्तिक बनवतात.
त्याखाली पाच देवी-देवतांची नावे लिहा, जसे - श्री गणेश जी सहाय नमः, श्री चित्रगुप्त जी सहाय नमः, श्री सर्वदेवता सहाय नमः इ.
याच्या खाली एका बाजूला तुमचं नाव, पत्ता आणि तारीख लिहा आणि दुसऱ्या बाजूला तुमचं उत्पन्न आणि खर्चाचा तपशील द्या, यासोबतच पुढच्या वर्षासाठी आवश्यक पैसे देण्याची विनंती करा. आता तुमची सही टाका. आणि पवित्र नदीत विसर्जित करा.
आज या मंत्राने भगवान चित्रगुप्ताची प्रार्थना केली जाते.
मसिभाजनसंयुक्तं ध्यायेत्तं च महाबलम्।
लेखिनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।।
ALSO READ: भगवान श्री चित्रगुप्त जी की आरती

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments