suvichar

भाऊबीज

वेबदुनिया
WD
भाऊराया मी आज वाट पाहते
तू नक्की येशील असे वाटते
मी स्वत:ला समजते फार भाग्यवान
बंधू लाभला मज त्या कृष्णासमान
तुज आज मी औक्षण करीत
सुखी ठेव माझ्या भावाला मागणी मागीन
तुझ्या सहवासात आजचा दिवस घालवीन
गोड चार घास तुला आनंदाने भरवीन
मला नको तुझ्याकडून काही द्रव्यधन
हवे आहे तुझे केवळ दर्शन
आई-वडिलांची ऐकू दे खुशाली तुझ्या तोंडून
भाऊबीज होत नाही साजरी तुझ्यावाचून.

मुरलीधर वानखेडे

सर्व पहा

Bhadli Navami 2026: भादली नवमी कधी आहे? जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि न पाहता मुहूर्त शुभ कार्य करण्याची वेळ!

Apsara Stotra श्री अप्सरा स्तोत्र : आध्यात्मिक उन्नती आणि शुभफल देणारे पवित्र स्तोत्र

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

सप्तशृंगी देवीची कृपा मिळवण्यासाठी दिव्य स्तोत्र श्री देवी सप्तश्रृंगीस्तोत्र Saptashrungi Devi Stotra

शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

Show comments