suvichar
✕

मंगल पुष्य नक्षत्रात खरेदी करा वहीखाते

Updated: सोमवार, 5 नोव्हेंबर 2012 (11:12 IST)
सोमवार दिनांक 5 नोव्हेंबर 2012ला पुष्य नक्षत्र सुरू होत आहे जे रात्री 08.01मिनिटाने सुरू होईल आणि 6 नोव्हेंबर रोजी 09.54 मिनिटावर समाप्त होईल. आपल्या कुळ परंपरेनुसार वार्षिक व्यवहारासाठी वही, पेन तसेच इतर सामग्री खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे. आजच्या दिवशी दान करणेही श्रेष्ठ मानले जाते. या शुभकाळात चांगले कर्म केल्याने शुभफळ हे निश्चित मिळत असते.

पुष्य नक्षत्र स्थिर लग्न वृषभ (शुक्र ग्रह लग्न)हून सुरू होत आहे. शुक्राची उच्च दृष्टीपण एकादश आय स्थानावर पडत आहे, जी शुभदायी आहे.

WD
सोमवार रात्री 10.10पासून लाभाचा चौघडिया व 11.40 पासून शुभ चौ‍घडिया, मंगळवार सूर्योदयापर्यंत अमृत व चर राहणार आहे.

मंगळवारी 9.23 पासून चर, लाभ, अमृताचा चौघडिया दुपारी 1.40पर्यंत राहणार आहे. यानंतर 1.40 ते 3.07पर्यंत कालचा चौघडिया आहे. नंतर शुभ 3.07 ते 4.14 पर्यंत आहे. रात्री 7.20 ते लाभ 8.47 पर्यंत राहणार आहे. ही वेळ शुद्ध असून लाभकारी राहील.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Tulsi Vivah 2026 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah 2026 Wishes in Marathi तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

श्री विष्णूची आरती; आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें | भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले |

Ekadashi Stotram एकादशीला म्हणावीत ही स्तोत्रे! पठण करण्याचे नियम व फायदे

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments