Biodata Maker marathi
✕

दिवाळी फराळ क्रिस्पी पालक चकली ,रेसिपी जाणून घ्या

Updated: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (21:47 IST)
या दिवाळीसाठी बनवा खास पालकची खुसखुशीत चकली. पालक चकली आरोग्यदायी देखील आहे. चला तर मग पालकाची चकली कशी बनवायची रेसिपी जाणून घ्या.
 
साहित्य -
1 वाटी पालक 
1/2 वाटी मैदा
1वाटी बेसन 
1 टीस्पून आलं पेस्ट 
हिरव्या मिरच्या चवीनुसार 
2 चमचे बटर 
1/2 चमचा ओवा 
1 चमचा पांढरे तीळ 
तळण्यासाठी तेल 
 
कृती- 
सर्वप्रथम पालक धुवून रात्रभर भिजत ठेवा. नंतर बटाटे उकळवा आणि बारीक किसणी ने किसून घ्या.
नंतर एका भांड्यात 1 ते 2 कप पाणी आणि मीठ घालून गरम करा. नंतर त्यात पालक टाकून मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटे शिजवा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. नंतर त्यात किसलेले बटाटे घाला.
नंतर सर्व साहित्य जसे की हिरवी मिरची , ओवा, तीळ  आणि चवीनुसार मीठ इत्यादी घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.

आता चकलीच्या साच्याला तेल लावून ग्रीस करा. नंतर पालकाचे मिश्रण साच्यात टाका. नंतर तेल लावलेल्या प्लास्टिकच्या पिशवीवर चकलीच्या संचाने चकलीला हवा तो आकार द्या.
 आता कढईत तेल गरम करून चकली मध्यम आचेवर तळून घ्या. तुमची चकली खाण्यासाठी तयार आहे.आता गरमागरम चहासोबत सर्व्ह करा. उरलेली चकली तुम्ही जास्त काळ डब्यात ठेवू शकता
 





Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

अत्यंत गुणकारी ''आवळ्याचे लाडू'' हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम

खोकला बरा करण्याचे रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Cough

AI च्या युगात तुमची नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? मग 'ही' ५ नवीन कौशल्ये आजच शिका!

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

पुढील लेख
Show comments