Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Grahan 2022 : पुढील वर्षी एकूण 4 सूर्य आणि चंद्रग्रहण होतील, जाणून घ्या वेळ आणि सुतक कालावधी

Updated: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (23:22 IST)
2022 चंद्रग्रहण केव्हा होईल
ज्योतिषशास्त्रानुसार, 2022 सालचे पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022 Date) 15 आणि 16 मे रोजी सकाळी 7.02 पासून सुरू होईल आणि 12.20 पर्यंत चालेल. हे दोन्ही ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असतील.
हे पहिले चंद्रग्रहण असेल, ज्याचा प्रभाव भारतातही दिसेल. त्याचा प्रभाव दक्षिण/पश्चिम युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, अंटार्क्टिका, हिंदी महासागरातही दिसून येईल. ग्रहणकाळात सुतक कालावधी अधिक परिणामकारक असेल, त्यामुळे या काळात तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. सुतक कालावधी चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो, जो चंद्रग्रहणाच्या शेवटी समाप्त होईल.
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण
ज्योतिष शास्त्रानुसार, 2022 सालचे दुसरे शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.32 ते 7.27 पर्यंत राहील. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल. पूर्वीप्रमाणेच हे देखील पूर्ण चंद्रग्रहण असेल. या दरम्यान सुतक कालावधी अधिक प्रभावी होईल. त्याचा प्रभाव भारतासह दक्षिण/पूर्व युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरातही दिसून येईल. ( अस्वीकरण: या लेखात दिलेली सूचना आणि माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया  याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)

सर्व पहा

हरितालिका तृतीयेच्या दिवशी हे एक काम नक्की करा; शिव-पार्वतीची कृपा मिळते अशी आहे मान्यता

मारुतीरायाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी या प्रकारे आराधना करावी

बैलाच्या पोळ्याच्या झडत्या म्हणजे काय? शेतकऱ्यांची लोककला आणि अभिव्यक्ती याबद्दल जाणून घ्या

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्याबद्दल माहिती

Hartalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी? जाणून घ्या शुभ रंग आणि त्यामागचं महत्त्व आणि कारण

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments