Dharma Sangrah
✕

25 ऑक्टोबर सूर्य ग्रहण भारतात कुठे दिसणार, सूतक काळ कधीपासून जाणून घ्या

Updated: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:11 IST)
 
सूर्य ग्रहणाची वेळ : 25 ऑक्टोबर 2022 अमावस मंगलवारी सूर्य ग्रहण संध्याकाळी सुमारे 4 वाजून 30 मिनिटापासून आरंभ होईल आणि याचा परमग्रास सुमारे 5 वाजून 32 मिनिटापर्यंत राहील. नंतर सूर्यास्तासह ग्रहण समाप्त होईल. ग्रहणाची एकूण अवधी 01 तास 31 मिनिटे आणि 20 सेकंद असेल. हे ग्रहण मुख्य रूपाने उत्तरी-पूर्वी अफ्रीका, पश्चिम एशिया आणि यूरोपच्या काही भागांमध्ये दिसणार.
 
ग्रहण सूतक काळ | surya grahan sutak : या ग्रहणाचे सूतक 03 वाजून ते 32 मिनिटापासून प्रारंभ होईल आणि 06 वाजून 01 मिनिटावर संपेल.
 
भारताच्या कोणत्या शहरांमध्ये दिसणार सूर्य ग्रहण : हे ग्रहण नवी दिल्ली, बेंगलूरु, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा येथे दिसणार आहे.
 
भारताच्या कोणत्या जागांवर नाही दिसणार ग्रहण- सूर्यग्रहण भारताच्या आसाम, गुवाहाटी, मणिपूर, त्रिपुरा, नागालंड, अरूणाचल प्रदेश येथे दृश्यमान नसणार. म्हणून या गाजांवर ग्रहणाचे सूतक व यम-नियम मान्य नसणार.

सर्व पहा

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळी आणि लक्ष्मी पूजन कधी? तारीख, शुभ वेळ आणि धार्मिक विधी जाणून घ्या

दिवाळीच्या आधी स्वयंपाकघरातील ही १० कामे पूर्ण करा; ऐनवेळी होणारी धावपळ टळेल

Dhanteras 2026: धनत्रयोदशी कधी आहे? पूजेसाठी अचूक तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या

श्री योगेश्वरी देवी आणि परळी वैजनाथ यांच्या विवाहाची पौराणिक कथा माहिती आहे का?

Papankusha Ekadashi 2026 आज या वस्तूंचे दान करा, संपत्ती- समृद्धीत वाढ होईल

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments