Daily Horoscope
✕

Sabudana Cutlet झटपट साबुदाणा कटलेट बनवा

Updated: गुरूवार, 25 एप्रिल 2024 (09:05 IST)
लाल तिखट - 1 टीस्पून
गरम मसाला - अर्धा टीस्पून
बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी

कृती-
सर्वप्रथम साबुदाणा कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. नंतर सकाळी पाणी गाळून घ्या आणि बाहेर एका भांड्यात ठेवा.
बटाटे उकळून सोलून मॅश करा.
भिजवलेला साबुदाणा आणि मॅश केलेले बटाटे एकत्र मिक्स करा.
बारीक चिरून 
हिरव्या मिरच्या, 
हिरवी कोथिंबीर घाला.
मीठ, गरम मसाला आणि लाल तिखट घाला.
शेवटी बेकिंग सोडा घालून जरा ओल्या हाताने साबुदाण्याचे कटलेट बनवा. 
तळहाताने हलके दाबा.
तयार कटलेट एका कढईत गरम तेलात हलके सोनेरी होईपर्यंत तळा.
गरमागरम साबुदाणा कटलेट तयार आहेत, हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात टाचांना पडताहेत भेगा? झोपण्यापूर्वी करा हे सोपे घरगुती उपाय

जेवल्यानंतर १० मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला होतील हे आरोग्यदायी फायदे

दिवसातून फक्त ४ मिनिटे व्यायाम करा; कमी वेळेतही मिळू शकतात आरोग्याला हे फायदे

नैतिक कथा : मौल्यवान महाल आणि अहंकारी राजाची गोष्ट

सोन्याच्या साखळ्या आणि कानातले घरच्या घरी कसे स्वच्छ कराल? दागिन्यांची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments