रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फादर्स डे
Written By

Father's Day 2023 Marathi Wishes पितृदिनाच्या शुभेच्छा मराठीत

निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील.
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
खिशा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून खूप सॉफ्ट असतो
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो …
तो म्हणजे बाबा 
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा 
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात 
आणि तुम्ही माझे हिरो आहात बाबा
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जीवनातील प्रत्येक पायरीवर मी तुमची आठवण काढते बाबा
कारण तुम्ही माझा आदर्श आणि जीवन प्रेरणा आहात 
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
डोळ्यांत कधीही अश्रू न येणाऱ्या 
पण मनात नेहमी आमच्यासाठी काळजी करणाऱ्या बाबांना 
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा 
आणि सर्वांना जपणारा असा माणूस म्हणजे बाबा
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा