Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरात आणा सकारात्मक ऊर्जा

Updated: सोमवार, 24 नोव्हेंबर 2008 (11:40 IST)
घरातील ताणतणावांपासून सुटका मिळवण्यासाठी माणूस काय नाही करत? वास्तुमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि घरात कटकटी होण्यास सुरुवात होते अशा वेळेस घराच्या रचनेत थोडा बदल करून रोजच्या कटकटींपासून मुक्तता मिळू शकते. घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यावेळी विचारातसुद्धा मोकळेपणा येतो.

*नकारात्मक ऊर्जा काय आहे
अडगळीच्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. याने घरात रोग, क्लेश आणि दुःखांचा वास होतो. म्हणूनच कुटुंबाच्या शांतीसाठी या वस्तूंना बाहेर काढून टाकावे व कमी आणि आवश्यक वस्तूंनाच घरी ठेवायला हवे.

काय करावे?
* घरात जमलेली धूळ-माती रोज साफ करावी. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.
* बंद पडलेले घड्याळ व अडगळीचे सामान बाहेर काढावे.
* देवी-देवतांच्या मूर्ती शो-पीसच्या रूपात सजवू नये.
* एकाच देवी-देवतांची जास्त मुर्ती ठेवू नये.
* घर सामानाने गच्च भरण्यापेक्षा थोडी मोकळी जागा ठेवायला हवी.
* मुलांची जुनी खेळणी नियमितपणे साफ करायला हवी.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

Rakhi Muhurat: २८ ऑगस्ट २०२६: राखी बांधण्याची शुभ वेळ आणि चंद्रग्रहणाबाबतचे सत्य

श्रावणातील वरदलक्ष्मी व्रत आणि पूजा संपूर्ण माहिती

Rakshabandhan Special शाही आणि चवदार मिठाई पाककृती ''काजू चकली''

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Show comments