Festival Posters

मुख्य दरवाजासमोर आरसा नसावा

Published: बुधवार, 27 ऑगस्ट 2008 (09:56 IST)
अनेक घरामध्ये गेल्यानंतर असे आढळते, की घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवलेला आढळतो. असा आरसा असणे हे हानीकारक आहे. कारण मुख्य दरवाजातून चांगली उर्जा परावर्तित होऊन मुख्य दरवाजानेच निघून जाते.

तसेच मुख्य दरवाजासमोरची मोकळी भिंतही अशुभ मानली जाते. पण म्हणून त्यावर आरसा लावून दोषमुक्त करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आरशाऐवेजी त्यावर निसर्गचित्र लावावे. हे चित्र जंगालात दूर दूर जाणार्‍या पायवाटांचे किंवा निमुळत्या होत गेलेल्या पायवाटांचे असावे, म्हणजे पाहणार्‍याला प्रतीकात्मक रीतीने अधिक विस्तार असल्याचा भास झाला पाहिजे.'
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

भगवान पांडुरंग विटेवर का उभे आहेत? जाणून घ्या भक्त पुंडलिकाची अद्भुत कथा

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

Show comments