Dharma Sangrah
✕

हिंसात्मक चित्रे घरात लावू नयेत

Updated: सोमवार, 8 ऑक्टोबर 2007 (08:52 IST)
चित्रांवर बरेच काही अवलंबून असते. आपण पाहतो त्या चित्रावरून अनेकदा आपले भाव ठरतात. म्हणूनच घरात हिंसाप्रधान चित्रे लावू नयेत. विशेषतः नैऋत्य कोपर्‍यात हिंसेशी संबंधित कोणतेही चित्र नको. हा कोपरा नात्यांशी निगडित असतो. नैऋत्य दिशेला युद्ध किंवा जंगली प्राण्याचे चित्र लावले, तर त्यामुळे कुटुंबीयांबरोबरचे संबंध बिघडू शकतात.

महाभारतातील दृश्य किंवा हत्याराचे चित्र घरात भांडणे निर्माण करू शकतात. कारण यातून हिंसा ओसंडून वाहत असते. या चित्रांमुळे आपले प्रियजनांशी संबंध बिघ़डू शकतात. एकत्र कुटुंबात हे चित्र नेहमीच सासू-सुनेमध्ये होणार्‍या भांडणाचे मुख्य कारण ठरले आहे.

WDWD
श्रीकृष्ण अर्जुनाला 'भगवदगीते'चा उपदेश करत आहे, या महाभारतातील चित्रात काय वाईट आहे, हा प्रश्न लोकांनी अनेक वेळा विचारला आहे. याचे उत्तर हे आहे की, या चित्रा‍त युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. अशा प्रकारचे चित्र घरात असल्याने अशी शक्यता असते की, त्यातून प्रेरणा घेऊन आपले मनही नेहमी लढण्याकरता सिद्ध होत असावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

Worshiping Surya on Sunday रविवारी व्रत आणि सूर्याची पूजा केल्याचे 5 फायदे

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

Show comments