Festival Posters

सेलिब्रिटी गणेशा!

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:31 IST)
देशभर सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू असून बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरीही लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी रविवारी सहकुटुंब मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. 
 


अभिनेत्री अमिषा पटेल, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, सोनाली बेंद्रे व हृतिक रोशनने आपल्या घरी बसविलेल्या दीड दिवसाच्या गणरायाला पारंपरिक पद्धतीने निरोप दिला. अभिनेत्री राणी मुखर्जीनेही लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेतले.



सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

योगिनी एकादशी 2026: शुभ मुहूर्त, पारणाची वेळ आणि संपूर्ण पूजाविधी

श्री विष्णूची आरती; आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें | भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले |

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

Show comments