suvichar
✕

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा Guru Purnima 2023 Wishes in Marathi

Updated: सोमवार, 26 जून 2023 (14:30 IST)
 
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
तुजविण न मिळे ज्ञान,
ज्ञानविण जगी न होई सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदुया गुरुराया
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
गुरु जगाची माऊली
सुखाची सुंदर सावली
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
गुरुंनी घडवले मला 
म्हणून मिळाली आयुष्याला दिशा
गुरुचरणी त्या नमन माझा
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
गुरुविना मार्ग नाही
गुरु विना ज्ञान नाही
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
गुरु ज्ञानाचे मंदिर
गुरु आत्मा परमेश्वर
गुरु जीवनाचा आधार
गुरु यशाचे द्वार
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
गुरु माझा सखा
गुरु माझा सोबती
त्यांनी दिली प्रेरणा
तूच खरी जिवंत देवाची मूर्ती
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
गुरूंचा महिमा अपरंपार
गुरूविना काय शिष्याचा आधार
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
आई-बाबा माझे पहिले गुरु
त्यांच्यापासूनच माझे जग हे झाले सुरु
 
आई-बाबा आहेत
माझे खरे गुरु या आयुष्याचे
 
आई-वडिलांसारखे दैवत नाही
अशा माझ्या पालकांना 
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
 
आईची माया 
बाबांची सावली
हीच आहे आपली
गुरुंची माऊली
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

सर्व पहा

दसरा २०२६: रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा केव्हा सुरू झाली, सर्वप्रथम पुतळा कोणी जाळला? इतिहास जाणून घ्या

Saraswati Vandana सरस्वती वंदना अर्थासहित

Durga Ashtami 2026 Wishes in Marathi दुर्गा अष्टमी शुभेच्छा संदेश

देवी दुर्गाच्या नऊ रूपांमध्ये सामावलेले ज्ञानाचे रहस्य-गुरुदेव श्री श्री रविशंकर

मां कूष्माण्डा आरती: कूष्माण्डा जय जग सुखदानी। मुझ पर दया करो महारानी॥

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments