Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Narmda Parikrama नर्मदा परिक्रमा कधी, का आणि कशा प्रकारे केली जाते, जाणून घ्या महत्व

Updated: बुधवार, 14 जून 2023 (15:25 IST)
2. प्रदक्षिणा करताना दान ग्रहण करु नये. श्रद्धापूर्वक कोणी भोजन देत असेल तर करावे कारण आतिथ्य सत्कार अंगीकार करणे देखील तीर्थयात्रीचे धर्म आहे. त्यागी, विरक्त संत तर भिक्षा घेतात जे अमृत सदृश्य मानली जाते.
3. व्यर्थ वाद-विवाद, इतरांची निंदा, चुगली करु नये. वाणीवर संयम राखावे. सदा सत्यवादी रहावे.
4. कायिक तप सदा अमलात आणावे- देव, द्विज, गुरु, प्राज्ञ पूजनं, शौच, मार्जनाम्। ब्रह्मचर्य, अहिसा च शरीर तप उच्यते।।
5. मनः प्रसादः सौम्य त्वं मौनमात्म विनिग्रह। भव संशुद्धिरित्येतत् मानस तप उच्यते।। (गीता 17वां अध्याय) श्रीमद्वगवतगीतेचा त्रिविध तप आजीवन मानवाने ग्रहण करावा. अर्थात परिक्रमा करणार्‍यांनी दररोज गीता, रामायण इतर पाठ देखील करत रहावे.
6. परिक्रमा प्रारंभ करण्यापूर्वी संकल्प करावे. शिरा सारखा प्रसाद बनवून कन्या, साधु आणि अतिथींना यथाशक्ति भोजन द्यावे.
7. दक्षिण तटाची प्रदक्षिणा नर्मदा काठावरुन 5 मैलहून अधिक दूर आणि उत्तर काठावरील प्रदक्षिणा साडे सात मैलहून अधिक लांबहून करु नये.
8. कधीही नर्मदेला ओलांडू नये. जेथे नर्मदेत बेट असतील तिथे जाऊ नये, परंतु उपनद्या आहेत, त्या नर्मजाजीत येऊन भेटतात, त्या पार करायच्या असतील तर एकदाच त्या पार करा.
9. चातुर्मासात परिक्रमा करु नये. देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चातुर्मास असतो.
10. सोबत आवश्यकतेहून अधिक सामान घेऊ नये. जरा हलके भांडे ठेवावे. पिण्यायोग्य पाणी सोबत असावे.
11. केस कापू नये. नखं देखील वारंवार कापू नये. वानप्रस्थी व्रत घ्यावे, ब्रह्मचर्याचे पूर्णपणे पालन करावे. सदाचार अमलात आणावे. श्रृंगारच्या दृष्टीने तेल इतर काही वापरु नये. साबण देखील वापरु नये. शुद्ध मातीचा वापर करावा.
12. परिक्रमा अमरकंटकहून प्रारंभ होऊन अमरकंटकला संपली पाहिजे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर कोणत्याही एक जागी जाऊन महादेवाला अभिषेक करत जल अर्पित करावे. पूजा अभिषेक करावे. मुण्डनादि करवत विधीपूर्वक पुनः स्नानादि, नर्मदा मैया ची पूजा उत्साह आणि सामर्थ्यनुसार करावी. श्रेष्ठ ब्राह्मण, साधु, अभ्यागत, कन्या इतरांना भोजन करवावे आणि आशीर्वाद ग्रहण करुन संकल्प निवृत्त होऊन शेवटी नर्मदेला प्रार्थना करावी.

सर्व पहा

जन्माष्टमी असो वा विकेंड; मन प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' इस्कॉन मंदिरांना नक्की भेट द्या!

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

Happy Janmashtami Images श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी फोटो

Janmashtami 2026 : श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या ८ मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व दुःखे आणि अडचणी दूर होतील

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments