Daily Horoscope
✕

परशुराम यांच्याबद्दल माहिती

Updated: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (09:36 IST)
 
9. परशुराम पहिले कावडी : कावड आणून भोलेनाथांचा अभिषेक करण्याची पद्धत नेमकी केव्हा आणि कुठून सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु भगवान परशुराम हे पहिले कावडी होते ज्यांनी गंगेच्या पाण्याने शिवाचा जलाभिषेक केला असे निश्चितपणे म्हणता येईल. परशुरामांनी वडिलांची आज्ञा मानून कजरी वनात शिवलिंगाची स्थापना केली. तेथे असताना त्यांनी गंगाजल आणून त्याचा महाभिषेक केला. या ठिकाणी आजही प्राचीन मंदिर अस्तित्वात आहे. कजरी वनक्षेत्र मेरठजवळ आहे. ज्या ठिकाणी परशुरामांनी शिवलिंगाची स्थापना करून जलाभिषेक केला होता. त्या जागेला 'पुरा महादेव' म्हणतात.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments