Festival Posters

मंगलाष्टके

Updated: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (15:39 IST)
सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावलिं
गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणिः ॥।।5।।।
 
नत्वा त्वां कुलदेवतां च कमलां विघ्नेश्वरं शारदाम् ।
वक्ष्ये कृष्णविवाहकौतुकमिदं चेतोहरं शृण्वताम् ।।
स्वस्यैवान्वगुणानुवर्णनपरिश्रांतस्य विश्रांतये । 
नित्यं स्वोदरपूर्तये कुहकवत् कुर्यात् सदा मंगलम् ।।6।।
 
एता: श्रीकुलदेवता मुनिवरा एते विसष्ठादयो ।
नेतार: खलु राष्ट्रकार्यकुशल एतं स्वधर्मोत्सुका: ।
एषाधन्यतमा सुपुत्रजननी वन्द्यार्यभू: पावनीम् ।
काली श्रीश्च सरस्वती च सततं कुर्वतुं वां मंगलम् ।।7।।
 
शास्त्रीं आश्रम चार जे कथियले त्यांमाजि जो उत्तम ।
देतो स्वार्थपरार्थ जोडुनि नरा ऐसा गृहास्थाश्रम ।
झाली बद्ध तया विवाहविधीने स्वीकारुनी सौख्यदा ।।
मांगल्यप्रद सावाधन रव त्यां कुर्यात सदा मंगलम् ।।8।।
 
स्वस्ति । तदेवलग्नं सुदिनं तदेव तराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदैव ।
लक्ष्मीपतेस्ते$ङ्गघृयुगंस्मरामि ।।9।।

सर्व पहा

Pithori Amavasya 2026 पिठोरी अमावस्या २०२६ कधी? तारीख, पूजा विधी, व्रत आणि पौराणिक कथा जाणून घ्या

गोगा नवमी २०२६: जाहरवीर गोगादेवांचे ५ अद्भुत चमत्कार – श्रद्धाळूंना थक्क करणारे अनुभव

या ४ प्रकारच्या लोकांना चुकूनही कधीही सल्ला देऊ नका; चाणक्य सांगतात तुम्ही अडचणीत येऊ शकता

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

जन्माष्टमी २०२६: बाळगोपाळाला अर्पण करा 'हे' प्रिय नैवेद्य; 'या' ५ व्या भोगाशिवाय पूजा मानली जाते अपूर्ण!

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments