Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tulsi Watering Rules या दोन दिवशी तुळशीला पाणी घालण्याची चूक मुळीच करू नका

Updated: बुधवार, 12 जुलै 2023 (15:00 IST)
 
महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।' म्हणून आता जेव्हाही तुळशीमातेला जल अर्पण करावे तेव्हा या मंत्राचा उच्चार करूनच जल अर्पण करावे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी राहील.
 
तुळशीला दूध अर्पण केल्याने काय होते?
तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने आपल्या घरात लक्ष्मी आणि विष्णूजींची कृपा राहते आणि घरात नेहमी सुख-समृद्धीचे वातावरण राहते. पण तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यास विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. तुळशीच्या रोपाला थोडेसे कच्चे दूध पाण्यात मिसळून टाकल्यास महालक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या घरात सदैव समृद्धी नांदते.
 
तसे तुम्ही एकादशी आणि रविवार सोडून कधीही तुळशीला पाणी आणि दूध अर्पण करू शकता. मात्र तुळशीला कच्चे दूध गुरुवारीच अर्पण करावे. कारण हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. आणि या दिवशी तुळशीमध्ये दूध टाकल्याने लक्ष्मीजी खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Happy Bail Pola Images बैलपोळ्याच्या शुभेच्छा स्टेटस

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

Pithori Amavasya Aarti Marathi पिठोरी अमावस्या आरती मराठीत

Pithori Amavasya 2026 पिठोरी अमावस्या २०२६, पूजा विधी, व्रत आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments