suvichar

होळी खेळताना कुणाशी 'पंगा' घेऊ नका!

Updated: सोमवार, 5 मार्च 2012 (17:34 IST)
होळी हा सण नव्हे आनंदोत्सव आहे. पण काळासोबतच होळीत अनेक चुकीच्या बाबीही आल्या आहेत. मैत्री दूर उलट कुणाशी 'पंगा' घेण्याची स्थिती यादिवशी अतिउत्साहामुळे येते. त्यामुळे होळी, रंगपंचमी खेळताना खालील बाबी लक्षात ठेवा.

गुलाल तसेच कच्चे रंग न वापरू नका. काही लोक शेण, माती, न निघणारे पक्के तसेच विषारी रंग यांचा सर्रास वापर करतात. त्यामुळे या सणाचे पावित्र्य नष्ट होते. म्हणून यांचा वापर करणे टाळा.
यावेळी वाईट तसेच अश्लील गमती-जमती करू नका.
एखाद्याला चिडवताना त्याच्या स्वाभीमानाला धक्का लागेल असे काही चिडवू नका.
या सणाला कोणाचेही मन दुखावले जाईल असे वागू नका.
होळीत झाडे कापून टाकू नका. लाकडाची हानी म्हणजे पर्यावरणाची हानी हे लक्षात घ्या.
प्रेम आणि आनंद वाटण्याचा हा सण आहे, हे लक्षात ठेवा.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या