Festival Posters

जस्टीन बिबर चे ‘बेबी' गाणे झाले डिसलाईक

बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (14:25 IST)

प्रसिद्ध गायक जस्टीन बिबरचा यु-ट्यूबवर अपलोड केलेल्या   ‘बेबी’ या गाण्याला अनेकांनी यू-ट्यूबवर अनेकांनी डिसलाईक केले आहे. बीबरचे हे गाणे १७२ करोड जणांनी पाहिले आहे. तर ७० लाखांहून अनेकांनी त्याचा या गाण्याचा व्हिडिओ लाईक केला आहे. मात्र, धक्कादायक गोष्ट म्हणजे ८० लाखांहून जास्त जणांनी तो व्हिडिओ अनलाईक केला आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न आवडणारं गाणं आहे, रेबेका ब्लॅक यांचे ‘फ्रायडे’. ६ लाख ७० हजार लोकांनी हे गाणे लाईक केले आहे तर २५ लाख ७९ हजार जणांनी या गाण्याचा व्हिडिओ डिसलाईक केला आहे. आता यामागचे नेमके कारण काय हे शोधणे अवघड आहे. 

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: बॉलिवूडच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला

83 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली? ICU मध्ये दाखल, बिग बींच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

राजस्थान रॉयल्सच्या वादाप्रकरणी इंग्लंड न्यायालयाने राज कुंद्राला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले

विजयच्या 'जना नायगन'चा नवा टीझर प्रदर्शित झाला

महाराष्ट्रातील अशी 7 ठिकाणं जिथे पावसाळ्यात जाणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव

पुढील लेख
Show comments