Marathi Biodata Maker
✕

7 दिवस जिवंत दफन राहिला, बाहेर निघाल्यावर हे घडलं

Updated: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (13:56 IST)

हा व्यक्ती एक युट्युबर असून तो मिस्टर बिस्ट म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच नाव जिमी डोनाल्डसन असून तो 25 वर्षाचा आहे. या व्हिडीओ मध्ये त्याने हे धोकादायक आहे असे घरी करू नका असे म्हटले आहे.

तो जगाचा सर्वात श्रीमंत युट्युबर असल्याचे म्हटले जाते. त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो एका शवपेटीमध्ये आहे. या मध्ये  जेवण्यापासून झोपण्यापर्यंतच्या सर्व सोयी केलेल्या आहे.सर्वप्रथम एक खड्डा खणला गेला त्यावर माती घातली नंतर ती झाकली जाते. त्याने शवपेटीतुन एक व्हिडीओ बनवला आहे.

काही लोक बाहेरच्या बाजूस आहे. बिस्ट म्हणतो. मी माझं जीवन पुढील सात दिवस शवपेटीत घालवणार आहे. 
याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर खूपच परिणाम झाला असून बाहेर आल्यावर तो ढसाढसा रडला. बिस्ट ने स्वतःचा 50 तास दफन राहण्याचा विक्रम यंदा मोडला आहे. 
Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

तुमच्या नंबरवर कोणी UPI रिक्वेस्ट पाठवली तर ती मंजूर करण्यापूर्वी काळजी घ्या

नागपूरमध्ये आंतरराज्यीय अमली पदार्थ नेटवर्कचा पर्दाफाश, ट्रकमधून ५०० किलो गांजा जप्त

LIVE: एटीएम रिकामे, व्हीआयपी दर्शन बंद! नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रोख रकमेचा तुटवडा

भारतीय क्रिकेट संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिका खेळणार! सर्व पाच सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू

पुढील लेख
Show comments