Dharma Sangrah
✕

जुळ्या मुलांची अनोखी कहाणी

Updated: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:55 IST)
 
नवीन वर्षाच्या 15 मिनिटे आधी जन्मलेला मुलगा 
पीपलच्या बातमीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी नवीन वर्ष येण्यापूर्वी रात्री 11.45 वाजता फातिमा माद्रिगल आणि रॉबर्ट रुजिलो यांना मुलगा झाला. त्याला अल्फ्रेडो असे नाव देण्यात आले. 
 
ठीक 12 वाजता मुलीचा जन्म झाला 
सध्या सर्वजण पहिल्या मुलाचा आनंद साजरा करत होते की रात्री 12 वारजता या जोडप्याला मुलगी झाली. तोपर्यंत नवीन वर्ष सुरू झाले होते. मुलीचे नाव आयलीन आहे. या योगायोगाने आई आणि वडील दोघांनाही आश्चर्य वाटले की त्यांच्या जुळ्या मुलांचे वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातील आणि त्यांच्या वयात एक वर्षाचे अंतर असेल. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

तुरुंगात शिवसेना नेते रमेश म्हात्रे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात उपचार सुरू

Next-Gen Hyundai Creta हायब्रिड इंजिन आणि व्हेंटिलेटेड सीट्ससह नवी ह्युंदाई क्रेटा! पहिली झलक समोर

बाईकस्वाराच्या प्रसंगावधानामुळे वाचला मुक्या प्राण्याचा जीव; वाहतूक थांबवून दाखवली माणुसकी

मुंबई ते कोकण प्रवास होणार आणखी सोपा! लवकरच नियमित विमानसेवा सुरू होणार, नितेश राणेंची घोषणा

LIVE: मुंबई ते कोकण प्रवास होणार आणखी सोपा! लवकरच नियमित विमानसेवा सुरू होणार

पुढील लेख
Show comments