Dharma Sangrah
✕

बायडेन ने गांजासंबंधीचे कायदे बदलले ; तुरुंगात असलेल्यांची सुटका होईल

Updated: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (20:17 IST)
 
बायडेन म्हणाले की, गांजा बाळगल्याबद्दल लोकांना तुरुंगात टाकले जात आहे, तर अनेक राज्यांमध्ये त्यावर बंदी नाही.राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात बायडेन यांनी हे प्रकरण हाताळण्याच्या पद्धतींचा उल्लेख केल्याचे म्हटले आहे.त्यातून होणाऱ्या वांशिक भेदभावावरही त्यांनी भाष्य केले आहे.
 
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, गोरे आणि काळे असे सर्व प्रकारचे लोक गांजा वापरतात, परंतु गोर्‍यांपेक्षा अधिक काळ्या लोकांना गांजा वापरल्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल अटक केली जाते.त्यांच्यावर खटला चालवला जातो आणि दोषी सिद्ध झाल्यास त्यांना तुरुंगात टाकले जाते. 
जो बायडेन यांनी साध्या गांजाच्या गुन्ह्यांसाठी माफीची घोषणा केली.
 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सायनमधील अनिक डेपोला भीषण आग, अनेक बेस्ट बसेस जळून खाक

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांकडे मंजुरीची मागणी

संजय दत्तच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर नितेश राणेंचा उद्धव-राज ठाकरेंवर जोरदार निशाणा

छत्रपती संभाजीनगरमधील जमीन घोटाळ्यांची होणार एसआयटी चौकशी; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments