Dharma Sangrah

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

शुक्रवार, 13 जुलै 2018 (09:05 IST)
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरीप्रकरणी फेसबुकला पहिला दणका बसला आहे. वापरकर्त्यांचा डेटा गोपनीय राखण्यात फेसबुकला अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनम यांनी सांगितले.
 
फेसबुकला जवळपास सहा लाख ६० हजार डॉलर म्हणजे ४.५६ कोटी रुपयांचा दंड ब्रिटनच्या माहिती नियंत्रकांकडून ठोठावण्यात आला आहे. या कारवाईनंतर इतर देश फेसबुकवर कोणती कारवाई करतात त्याकडे सर्वाचे लक्ष आहे. जवळपास पाच कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्याने फेसबुक आणि केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने वापरला. यात केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर २०१६ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केल्याचे समोर आले.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

तुम्ही इतरांना मदत करून स्वतःचे नुकसान करत आहात का?

रेवती सुळे कोण आहेत? ज्यांच्या लग्नाला राजकारण आणि बॉलीवूडमधील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली

घराची रजिस्ट्री केल्यानंतर कोणती कामे करणे आवश्यक आहे? जाणून घ्या

लखनौच्या कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली, अनेक मुले जखमी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २०,५५२ कोटींचा मदतनिधी जाहीर

पुढील लेख
Show comments