Festival Posters
✕

नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या 122

Updated: रविवार, 29 सप्टेंबर 2024 (17:35 IST)
 
पोलीस दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे 64 लोक बेपत्ता आहेत. तर 45 जण जखमी झाले आहेत. काठमांडू खोऱ्यात सर्वाधिक 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. किमान195 घरे आणि आठ पुलांचे नुकसान झाले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुमारे 3,100 जणांची सुटका केली आहे. 
 
सशस्त्र पोलिस दलाने सांगितले की मृतांची संख्या 122 वर पोहोचली आहे. काठमांडूजवळील धाडिंग जिल्ह्यात शनिवारी बस दरड कोसळून झालेल्या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला. भक्तपूर शहरात दरड कोसळून घर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती आणि मान्सूनची स्थिती यामुळे शनिवारी अपवादात्मकपणे जास्त पाऊस झाला, असे अहवालात म्हटले आहे.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्रातील हवाई आणि नवीन रुग्णवाहिका सेवांसाठी आता एकसमान नियम! समिती स्थापन करण्यात आली

नागपूर : हॉटलेच्या रुमध्ये मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची आत्महत्या! नुकताच झाला होता साखरपुडा

LIVE: महाराष्ट्राला पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ अंतर्गत पाच पुरस्कार मिळाले

पीएम स्वनिधी पुरस्कार २०२६ अंतर्गत महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर ट्रकची स्कूल बसला धडक, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ३५ जखमी

पुढील लेख
Show comments