थायलंड : थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतातील बाल संगोपन केंद्रात झालेल्या गोळीबारात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकूण 22 मुले आणि 12 प्रौढांचा समावेश आहे. राष्ट्रीय पोलिसांचे प्रवक्ते अचायॉन क्राथोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नॉन्ग बुआ लम्फू प्रांतात घडली. मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे की, 34 जणांची हत्या केल्यानंतर...