Dharma Sangrah
✕

Turkey Earthquake तुर्की भूकंपाने घेतले अनेक जीव

Updated: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (10:47 IST)
 
Turkey Earthquake Today LIVE Updates:
तुर्कीच्या आपत्कालीन सेवेने सांगितले की, 7.8-रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर सात प्रांतांमध्ये किमान 76 लोक ठार झाले आणि 440 जखमी झाले.
तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे सीरियामध्ये 86 लोकांचा मृत्यू झाला असून 200 लोक जखमी झाले आहेत.
तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपात आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मालत्यामध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला आणि 420 लोक जखमी झाले. सेनलिर्फामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला असून 67 लोक जखमी झाले आहेत. तर उस्मानियामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दियारबाकीरमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 79 लोक जखमी झाले आहेत.
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने उत्तर सीरियाच्या सीमेवर किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियन रुग्णालयांनी याची पुष्टी केली आहे.
सोमवारी आग्नेय तुर्कस्तानला झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपात किमान 15 लोक ठार झाले, अशी माहिती तुर्कीतील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, मोठ्या प्रमाणात इमारती कोसळल्यामुळे मृतांचा आकडा खूप वाढण्याचा धोका आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार? 'चैत्यभूमी' नामकरणासाठी सरकारची मोठी तयारी! मनसेचा विरोध

मुंबईत दाऊदचा अड्डा 'मुसाफिरखाना' पाडण्यास बीएमसीची सुरुवात; घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

LIVE: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार

संभाजीनगरमध्ये वडिलांनी मुलांना जायकवाडी कालव्यात फेकले; ७ वर्षांच्या आरुषचा मृतदेह सापडला; पाच वर्षीय कार्तिकचा शोध सुरू

पुढील लेख
Show comments