suvichar
✕

स्टेडियममध्ये महिलेकडून पोलिसाच्या कानाखाली!

Updated: सोमवार, 29 मे 2023 (14:21 IST)
 
IPL 2023 CSK vs GT: पावसामुळे सामना रद्द, चॅम्पियन संघाचा निर्णय राखीव दिवशी होईल
IPL 2023 चा अंतिम सामना आता 29 मे 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. पावसामुळे रविवारी सामना होऊ शकला नाही आणि सामन्याचा निर्णय आता राखीव दिवशी होणार आहे.
 
 
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. ICC ने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की ज्यांनी आजचे अंतिम तिकीट खरेदी केले आहे ते आता उद्याचा सामना देखील त्या तिकिटाद्वारे पाहू शकतात.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

न्यूझीलंड मालिकेनंतर अर्शदीप सिंगची आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेत अव्वल २० मध्ये प्रवेश

पुढील लेख
Show comments