Daily Horoscope

PBKS Vs RR Playing 11: राजस्थान-पंजाबची नजर सलग दुसऱ्या विजयावर, प्लेइंग -11 जाणून घ्या

Updated: बुधवार, 5 एप्रिल 2023 (17:10 IST)
 
पंजाब किंग्जने मोहालीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवत बॅट आणि बॉलमध्येही चांगली कामगिरी केली. अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्यावर अवलंबून आहे. पंजाब आपला आक्रमक अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन संघात सामील होण्याची वाट पाहत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुडघ्याला दुखापत झाल्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याला अद्याप आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिलेली नाही

आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने इंग्लिश वेगवान गोलंदाज अष्टपैलू सॅम करनचा 18.50 कोटी रुपयांना संघात समावेश केला होता.त्याच्याकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे.

राजस्थान रॉयल्सच्या दोन्ही संघातील संभाव्य खेळणारे 11 : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.
 
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, शाहरुख खान, सॅम करण, नॅथन एलिस, हरप्रीत बरार  , राहुल चहर, अर्शदीप सिंग.
 
Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Asian Games भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिला सामना जपानविरुद्ध खेळेल

डेव्हिस कपच्या दुसऱ्या फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना होणार! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा?

भारतीय आणि अफगाण संघ आज तिसऱ्या आणि अंतिम टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, गायकवाडची वापसी; नमन धीर आणि आकिब नबीला वनडेमध्ये पहिली संधी

क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी खासदार प्रिया सरोज यांचा विवाह या दिवशी होणार

पुढील लेख
Show comments