suvichar
✕

एमएस धोनीने एक खास विक्रम करत एबी डिव्हिलियर्सची बरोबरी केली

Updated: शनिवार, 11 मे 2024 (20:14 IST)
 
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 11 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात त्याने एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. या सामन्यात धोनीने तिसरा षटकार ठोकताच एका खास विक्रमात एबी डिव्हिलियर्सची बरोबरी केली.

एमएस धोनीच्या नावावर आता आयपीएलमध्ये 251 षटकार आहेत. महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही आयपीएलमध्ये इतकेच षटकार ठोकले आहेत.हे दोन्ही फलंदाज आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत.

Edited by - Priya Dixit  
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments