Dharma Sangrah

एअरटेल ३ जी सेवा बंद करणार

गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (13:38 IST)

नवनव्या योजना राबवण्यासाठी एअरटेल आपली ३ जी सेवा बंद करत आहे. एअरटेल इंडीया आणि साऊथ आशियाचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितले की, त्यांनी ३ जी सर्व्हिस वर इन्वेस्टमेंट करणे बंद केले आहे. अशामध्ये 3G ने खाली झालेल्या स्‍पेक्‍ट्रम चा वापर  4G सर्विस केला जाईल. जुलै -सप्टेंबर मध्ये कंपनीने डेटा कस्‍टमर्स ४ पटीने वाढले आहेत. त्याचबरोबर मोबाईल ब्रॉडब्रँड कस्‍टमर्सची संख्या ३३.६ % वाढून ५.५२ कोटी झाली आहे. 

एअरटेलच्या या तीन महिन्यांच्या परिणामांनंतर गोपाल विट्टल म्हणाले की, पुढील ३-४ वर्षात 3G नेटवर्क बंद होईल. भारतात विकले जाणारे सुमारे ५०% फोन हे फिचर्स फोन आहेत. कंपनीच्या 3G सेवेमध्ये कामी येणारे २१०० मेगाहर्ट्ज बँडचा वापर 4G सेवेसाठी केला जाईल. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

पुण्यात प्रेयसी वरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, तीन आरोपींना अटक

डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन एअर फोर्स वन विमानाचे अनावरण केले

कोल्हापूरच्या दौऱ्यावर दाखल झालेले अमित शाह म्हणाले-आता कोणतेही गट नाहीत, फक्त एक शिवसेना

LIVE: नसरापूर प्रकरणात आरोपीने न्यायालयात बलात्कार आणि हत्येचे आरोप फेटाळले

विधान भवनात आता केवळ चेहऱ्यानेच प्रवेश, कागदी पास बंद; नवीन प्रणालीबद्दल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments