Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एंड्रायड यूजर्स सावध व्हा, या 6 ऐप्समुळे तुमच्या फोनला आहे धोका, लगेच करा डिलीट

Updated: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (15:47 IST)
 
या 6 धोकादायक VPN ऐप्समध्ये हॉटस्पॉट वीपीएन (Hostspot VPN), फ्री वीपीएन मास्टर (Free VPN Master), सिक्यॉर वीपीएन (Secure VPN) आणि सीएम सिक्यॉरिटी ऐप लॉक एंटीवायरस (CM Security App lock Antivirus) ऐप सामील आहे.  
 
हे सर्व ऐप चीनमध्ये डेव्हलप करण्यात आले आहे. रिपोर्टानुसार या सर्व ऐप्समध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड एड सामील होते. या सर्व ऐप्सला 50 करोड वेळा डाउनलोड करण्यात आले होते.  
 
2 Beauty ऐप्सला देखील डिलीट करण्याचा सल्ला  
मागच्या आठवड्यात मोबाइल सिक्योरिटी फर्म वांडेरा रिसर्चर्स (mobile security firm wandera) ने Sun Pro Beauty आणि Funny Sweet Beauty Selfie Camera नावाच्या ऐप्समध्ये ऐडवेयर (adware) स्पॉट केला आहे. माहितीनुसार हे दोन्ही ऐप्स गूगल प्ले स्टोअरवर फार पॉपुलर आहे आणि या ऐप्सला 15 लाखांपेक्षा जास्तवेळा डाउनलोड करण्यात आले आहे. गूगलचे म्हणणे आहे की हे दोन्ही ऐप्स पॉप-अप एडच्या माध्यमाने लोकांकडून पैसा कमावून राहिले आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

महाराष्ट्रातील रुग्णालयांची दर सहा महिन्यांनी अग्निशमन तपासणी होणार , आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचा निर्णय

मनोज जरांगे यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली, १२ सप्टेंबर रोजी मुंबईवर मोर्चा काढणार

तुरुंगात विषबाधेमुळे कर्करोग झाल्याच्या संजय राऊत यांच्या खळबळजनक दावा

IND W vs PAK W : भारताने पाकिस्तानला सात गडी राखून पराभूत करत सलग तिसरा विजय नोंदवला

LIVE: मनोज जरांगे १२ सप्टेंबर रोजी मुंबईवर मोर्चा काढणार

पुढील लेख
Show comments