Dharma Sangrah
✕

कॉम्प्युटरवरून करा कॉलिंग

Updated: सोमवार, 9 डिसेंबर 2019 (12:07 IST)
 
* मायक्रोसॉफ्टने 'विंडोज 10 इनसायडर प्रिव्ह्यू बिल्ड 18999'चं अपडेट जारी केलं आहे. यात नवं फीचर जोडण्यात आलं आहे. या अपडेटमुळे विंडोज 10 वापरणार्‍यांना लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवरूनही फोन करता येणार आहे.
 
* या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये 'युवर फोन अ‍ॅप' डाउनलोड करावं लागेल. हे अ‍ॅप मायक्रोसॉफ्टनेच तयार केलं असून अँड्रॉइड 7.0 आणि त्यापुढच्या व्हर्जन्सवर ते डाउनलोड करता येईल.
 
* या अपडेटनंतर डेस्कटॉपमध्ये डायलर आणि कॉन्टॅक्ट्‌सचे ऑप्शन्स दिसतील. कॉलिंग करण्यासोबतच कॉलिंग हिस्ट्रीही कॉम्प्युटरवर बघता येईल. कॉल नाकारला म्हणजे रिजेक्ट केला तर संदेश पाठवण्याचा पर्यायही डेस्कटॉपवर दिसेल.
 
* या अपडेटमुळे स्मार्टफोन सतत तपासावा लागणार नाही. डेस्कटॉपवरच्या स्पीकर आणि मायक्रोफोनच्या मदतीने तुम्ही आरामात बोलू शकाल.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

तीन सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारतीय खेळाडू नीरज यादवने केली आत्महत्या

LIVE: विदर्भात, नागपूरसह चक्रीवादळाचा इशारा! दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भात, नागपूरसह चक्रीवादळाचा इशारा! दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

हर्षदा देशमुख जाधव यांचा पुणे पदवीधर निवडणुकीत विजयाचा दावा

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आघाडीवर, काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर पिछाडीवर

पुढील लेख
Show comments