बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By

ट्विटरवर #SorryBalaSaheb हॅशटॅगचा जोरदार वापर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दुसरीकडे ट्विटरवर #SorryBalaSaheb ट्रेंड होण्यास सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे सरकार स्थापन झाल्याने ट्विटरवर काही ट्विटर युजर्स नाराज झाल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे माफी मागतली आहे.

ट्विटरवर #SorryBalaSaheb हा हॅशटॅगचा जोरदार वापर करत शिवसेनेला त्यांच्या पुर्वीच्या भूमिकेचे स्मरण करून दिल्याचे दिसत आहे.