लवकरच व्हॉट्सअॅपचे Dissapearing Message फीचर येणार

व्हॉट्सअॅपने
नवं फीचर लाँच करत आहे. यामध्ये युजर्स ऑटोमॅटिक आपले मेसेज डिलीट करु शकणार आहे. त्यासोबत युजर्स मेसेज डिलीट करण्यासाठी आपल्या सोयीनुसार वेळही निवडू शकणार
आहे. व्हॉट्सअॅपने लाँच केलेल्या फीचरचे नाव Delete Messages असं आहे. या फीचरने नाव Dissapearing Message असे ठेवण्यात आले होते. हे नवं फीचर युजर्ससाठी अजून उपलब्ध झालेले नाही. या फीचरची टेस्टिंग केली जात आहे. पण लवकरच हे फीचर सुरु करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप अपडेट ट्रॅकिंग वेबसाईट WABetaInfo ने या फीचरचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे युजर्समध्ये उत्सुकता वाढली आहे. हे फीचर नवीन बीट व्हर्जन डाऊनलोड केल्यावरही दिसणार नाही. हे फीचर कॉन्टॅक्ट इन्फो किंवा ग्रुप सेटिंगमध्ये दिलेले असेल. हे फीचर इनेबल करण्याचा अधिकार अॅडमिनकडे असणार आहे.या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप युजर्सला स्वत:चे मेसेज डिलिट करण्याची सुविधा देणार आहे. ऑटोमॅटिकली डिलीट करण्यासाठी 1 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना आणि 1 वर्षाचे पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार यामध्ये वेळ निवडू शकता.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

प्रॅक्टिकलच्या बहाण्याने 17 मुलींना नशा देऊन बलात्काराचा ...

प्रॅक्टिकलच्या बहाण्याने 17 मुलींना नशा देऊन बलात्काराचा प्रयत्न !
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील दोन खाजगी शाळांच्या व्यवस्थापकांवर 17 मुलींचे ...

तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयला अटक

तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयला अटक
वाढदिवसाचा केक चाकूऐवजी तलवारीने कापण्याची क्रेझ तरुणांना वाढत आहे. पण हा शौक बर्थडे बॉय ...

PUBG मोबाईल नंतर BGMI खेळत असाल तर 31 डिसेंबरपर्यंत हे ...

PUBG मोबाईल नंतर BGMI खेळत  असाल तर  31 डिसेंबरपर्यंत हे काम करा, नाहीतर होईल नुकसान
गेल्या वर्षी जेव्हा PUBG मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा तो तरुणांमध्ये ...

पोटच्या 10 दिवसाच्या बाळाला 50 हजारासाठी विकलं

पोटच्या 10 दिवसाच्या बाळाला 50 हजारासाठी विकलं
मुंबई- पोटच्या 10 दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या आईला आणि चार दलालांना एनआरआय ...

विशाल गर्गः झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढणारे ...

विशाल गर्गः झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढणारे सीईओ कोण आहेत?
झूम मीटिंगच्या माध्यमातून 900 लोकांना कामावरून कमी करणारा अमेरिकेच्या कंपनीचा प्रमुख सोशल ...