Festival Posters
✕

इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी डायल केला कोड, व्हॉट्सअॅप हॅक

Updated: मंगळवार, 31 मे 2022 (15:43 IST)
 
नेहा UPI व्यवहारांसाठी व्हॉट्सअॅप वापरते. लोकांनी फोन करून अचानक पैसे का हवेत, अशी विचारणा सुरू केल्याने त्याला धक्काच बसला.जेव्हा आला समजलं की  तिच्या नावाखाली कोणीतरी तिच्या ओळखीच्या लोकांकडून पैसे मागत  आहे. तिच्या एका मित्राने हॅकर्सना नऊ हजार रुपयेही पाठवले आहेत. हॅकर्सनी नेहाचे व्हॉट्सअॅप अकाउंट फसवणूक करून हॅक केले.  
 
हॅकर्स टेलिकॉम कंपनीचे एक्झिक्युटिव्ह बनून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. 
हे कर्सनी नेहाचे व्हॉट्सअॅप अकाउंट फसवणूक करून हॅक केले. ही पहिलीच घटना नसून गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 
 
या सर्व प्रकरणात, व्हॉट्सअॅप खाते ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी हॅक केले आहे, ज्यांनी वापरकर्त्यांना नंबर डायल करण्यास सांगितले. वापरकर्त्यांना एक फोन कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने स्वतःला टेलिकॉम कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगितले आहे. 
 
इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी तो वापरकर्त्यांना *401* हा नंबर डायल करण्यास सांगतो. यानंतर 10 मिनिटांच्या आत, वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप पिनचा संदेश येतो णि त्यांचे खाते लॉग आउट होते. वापरकर्त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांचे खाते हॅक होतात. हॅकर्स युजर्सच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवतात आणि यूजर्सच्या नावाने पैसे मागतात. तुम्हालाही असा काही फोन आला तर सावध राहा आणि चुकूनहीअशा लोकांच्या बोलण्याला बळी पडू नका. 
 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments