Biodata Maker marathi
✕

जियोचा प्रीपेडसाठी 'हॉलिडे हंगामा', 399 चा प्लान आता फक्त 299 रुपयांमध्ये

Updated: शुक्रवार, 1 जून 2018 (11:42 IST)
 
जियोचा सर्वाधिक विक्री असणारा 399 रुपयांचा प्लान आता 100 रुपयांची सूट सोबत फक्त 299 रुपयांवर उपलब्ध आहे. हे 100 रुपए इंस्टेंट सूटमध्ये 2 कम्पोनेंट सामील आहे - जियो प्रीपेड उपयोगकर्तांसाठी 50 रुपयांची सूट, ज्यांच्याजवळ जियोचे 50 रुपये कँशबेक वाउचर आहे, जे मायजिओ एपच्या माध्यमाने रिचार्जिंग करतात.
 
50 रुपये इंस्टेंट कँशबेक जेव्हा फोनच्या माध्यमाने भुगतान मायजियो एपमध्ये केले जाते. हे ऑफर मर्यादित वेळेपर्यंत आहे आणि 1 ते 15 जून 2018पर्यंत राहणार आहे. नवीन योजनेसोबत जियोचे असीमित मासिक सेवा (दैनिक 1.5 जीबी डेटा सोबत) फक्त 100 रुपयांवर राहणार आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments