Daily Horoscope
✕

Jio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप केले

Updated: शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (17:06 IST)
Netflix ISP स्पीड इंडेक्सचा ऑक्टोबर महिन्यासाठी आकडेवारीनुसार, जियो गीगा फायबरची सरासरी औसत स्पीडमध्ये वाढ झाली आहे, ज्यानंतर ती 3.41 एमबीपीएसवरून वाढून 3.48 झाली आहे. 
 
या अहवालात, जिओ गिगा फायबर दुसर्‍या महिन्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे, तसेच एअरटेलने या यादीत चौथे स्थान प्राप्त केले आहे.
 
तसेच या यादीत 7 स्टार डिजीटल दुसऱ्या स्थानावर आहे. ऑक्टोबरमध्ये 3.15 एमबीपीएसवरून वाढून स्पीड 3.19 एमबीपीएस झाली. स्पैक्ट्रानेटने यादीत तिसरे स्थान मिळविले आहे. त्याशिवाय, नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या यादीत पाचव्या क्रमांकावर अॅट्रिया कन्व्हर्जन्स टेक्नॉलॉजी कंपनी आहे.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

LIVE: पुढील ॲग्रोव्हिजनपूर्वी किमान ५,००० शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उद्दिष्ट

नागपूर येथे नितीन गडकरी यांनी पुढील वर्षापूर्वी ५,००० शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान देण्याचे लक्ष्य ठेवले

स्पेनच्या किनाऱ्याजवळ १०० स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात! ८ मृतदेह सापडले

मुंबईच्या वरळी जेटीवर आधुनिक हेलिपॅड बांधले जाणार! बीएमसी स्थायी समितीची मंजुरी

भिवंडी रोड स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल; तिकीट खिडकीवर कर्मचारी मोबाईलमध्ये मग्न !

पुढील लेख
Show comments