याशिवाय ‘शो ऑल काँटॅक्ट’चा टॅबही व्हॉट्सअॅपने काढून टाकल्याची माहिती ‘वाबेटेल इन्फो’ने दिली आहे. व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल स्विच करण्यात येणार आहे. या नव्या फीचरमुळे कॉल सुरू असताना व्हॉईस कॉल की व्हिडीओ कॉल, असा पर्याय उपलब्ध होईल
याशिवाय व्हॉईस मेसेजसाठी व्हॉटस् अॅप एक नवे फीचर आणत आहे. फोन कॉल सुरू असताना किंवा संपल्यावर एक ऑप्शन यूजरसमोर येईल. कॉलवर बोलायचे किंवा कॉल रेकॉर्ड करायचा याची निवड यूजरला करता येणार आहे. त्यामुळे रेकॉर्ड झालेला व्हॉईस कॉल नंतरही ऐकता येईल.