रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

करा स्मार्टफोनचा स्मार्ट वापर

दोस्तांनो, पर्सनल कॉम्प्युटरसाठी वेगळं इंटरनेट घेण्याची गरज नाही. स्मार्टफोनचा वापर मोडेम म्हणून करता येईल. 
 
* फोन सेटिंगमध्ये जा. 
* आता हॉटस्पॉटवर क्लिक करा. 
* इथे ब्लूटूथ ऑप्शनवर क्लिक करा. 
* आता लॅपटॉप/पीसीचा ब्लूटूथ ऑप्शन ऑन करा. 
* फोन आणि पीसीच्या ब्लूटूथला जोडा 
* आता फोनमधलं इंटरनेट पीसीवर वापरता येईल.