Dharma Sangrah
✕

Telegram : कोणत्याही संदेशाचे Schedule तयार करून मेसेज सेंड करा, जाणून घ्या सोपा मार्ग

Updated: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (11:46 IST)
 
माहितीसाठी सांगायचे झाले तर व्हाट्सएपवर त्याच्या प्राइवेसी पॉलिसीत झालेल्या बदलांविषयी बरीच चर्चा आहे आणि कंपनीच्या या निर्णयामुळे बरेच वापरकर्ते नाखूष आहेत. 
 
अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप यूजर्स टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सवर स्विच करत आहेत आणि जर तुम्हीही टेलिग्राम वापरण्यास सुरवात केली असेल तर तुमच्यासाठी मेसेजेस शेड्यूल करण्याचा पर्याय खूप उपयुक्त ठरू शकेल.
 
तर तुम्हालाही टेलिग्रामवर मेसेज शेड्यूल करायचा असेल तर खाली दिलेल्या पर्यायाचे अनुसरणं करावे लागेल. चला संपूर्ण पद्धत जाणून घेऊया… 
 
>> यासाठी प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर टेलीग्राम एप ओपन करा.
>> आता तुम्हाला ज्या चेता बॉक्ससाठी मेसेज शेड्यूल करायचा आहे तो उघडा.
>> आता आपण पाठवू इच्छित असलेला कोणताही संदेश ‘Type’ करा.
>> आता मेसेज वर प्रेस करा. 
>> येथे तुम्हाला ‘Schedule a message’ करण्याचा ऑप्शन मिळेल.
>> शेड्यूल मेसेज ऑप्शनवर टेप करून आपणास तारीख व वेळ निवडण्यास सांगितले जाईल.
>> येथे आपण आपल्यानुसार तारीख आणि वेळ निवडा.
>> आता तो संदेश यूजरला तुमच्या निवडलेल्या तारखेला आणि वेळेला मिळेल

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार

थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी विशेष : पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारा कर्तबगार पेशवा

LIVE: कल्याण जिल्हा न्यायालयाच्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला

गायीला वाचवताना अपघातात प्रसिद्ध कवयित्री जागीच ठार

मुंब्रामध्ये मिठाई खाल्ल्यानंतर पाच जण आजारी पडले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू ; FDA ने मिठाईचे दुकान बंद केले

पुढील लेख
Show comments