Festival Posters
✕

Facebook-Insचे हे फीचर बंद होणार आहे

Updated: गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (16:44 IST)
 
कंपनीने तीन वर्षांपूर्वी ही सेवा सुरू केली होती. कंपनीने आता हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ कंपनीने तीन वर्षांपूर्वी ही सेवा सुरू केली होती. कंपनीने आता हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ तुम्ही फेसबुकवर येणाऱ्या मेसेजला फक्त फेसबुक मेसेंजरद्वारेच उत्तर देऊ शकाल.
 
इन्स्टाग्रामच्या बाबतीतही असेच आहे. येथे देखील तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामवर येणाऱ्या DM ला उत्तर द्यावे लागेल. मात्र, कंपनीने हे फीचर बंद करण्याचे कारण दिलेले नाही.
 
हे फीचर कधी थांबणार?
मेसेंजरवर एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर जोडले जाणार असताना मेटा ने हा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या अखेरीस फेसबुक मेसेंजरवर हे फीचर येऊ शकते असा अंदाज आहे. इंस्टाग्राम सपोर्ट पेजवर कंपनीने कळवले आहे की डिसेंबरच्या मध्यापासून क्रॉस अॅप कम्युनिकेशन चॅट्स बंद केले जातील. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Silver Price Global Crash चांदीचा फुगा फुटला! जागतिक घसरणीमुळे उच्चांकावरून चांदी ६४% कोसळली; गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

ब्रेकअपमुळे संतापलेल्या तरुणाने मैत्रिणीच्या घराला लावली आग; कुटुंबाचे प्राण थोडक्यात वाचले

पुणे: मिठाईवर बुरशी, मुदत संपलेले केक आणि ब्रेड; Amazon आणि BigBasket स्टोअर्सचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्यांची दहशत! ४ महिन्यांत ३५ वासरांचा बळी

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! उच्चांकी दरापासून चांदी ₹२.७१ लाखांनी, तर सोने ₹७२,००० ने स्वस्त

पुढील लेख
Show comments