suvichar
✕

नवीन : व्हॉटसअपचे बिझनेस ॲप लॉन्च

Updated: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (16:53 IST)

सदरचे  व्हॉटसॲप् इन्स्टॉल करताना जुन्या पद्धतीने नंबर रजिस्टर करावा लागतो. बिझनेस प्रोफाईल तयार करताना फोटो, पत्ता, बिझनेसबद्दल माहिती, संकेतस्थळ आणि इतर माहिती देता येते.  सध्याच्या व्हॉटसॲप् अकाऊंटवरूनच नवीन व्हॉटसॲप सुरू करता येते.  या बिझनेस व्हॉटसॲपमध्ये ॲटो रिस्पॉन्स हे फिचर आहे. तसेच या ॲपमध्ये मेसेज शेड्युल लावण्याची सोय आहे. सेटींगमध्ये मेसेज शेड्युलचा पर्याय देण्यात आला आहे.  वैयक्तिक आणि बिझनेस अशी दोन्ही ॲप्स एकाच फोनवर वापरता येतात. दोन्ही ॲप्ससाठी दोन वेगवेगळ्या नंबरवरुन रजिस्टर करावे लागेल. 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

मुंबईतील वायू प्रदूषणाविरोधात बीएमसीची कठोर कारवाई; बिल्डरांना नोटिसा तर बांधकाम स्थळांवरील काम थांबवण्याचे आदेश

LIVE: संजय राऊत यांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

मानसिक छळाने त्रस्त २८ वर्षीय इंजिनिअरची नाशिकमध्ये आत्महत्या; चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल

Kuno National Park : १९ महिन्यांच्या चित्त्याचा गोळीबारातील जखमांमुळे मृत्यू

जिओच्या धमाकेदार डेब्यूने गुंतवणूकदार मालामाल; पहिल्याच दिवशी संपत्तीत ₹२.७६ लाख कोटींची प्रचंड वाढ!

पुढील लेख
Show comments