Marathi Biodata Maker

या मोबाईलवर बंद होणार आहे व्हॉट्सअॅप

मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (16:37 IST)
मोबाईल वापरत असलेला प्रत्येक  व्हॉट्सअॅप वापरतो मात्र आता एक बातमी आहे ज्यामध्ये  
वर्षाअखेर अर्थात ३१ डिसेंबर नंतर काही फोनवर काम करणं बंद करणार आहे. यामध्ये आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप चालणार नाही. 
व्हॉट्सअॅप ने  एका ब्लॉगद्वारे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत. व्हॉट्सअॅप जुन्या मोबाईलवर चालणार नाही. या फोनमध्ये ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी 10, विंडोज फोन 8.0 आणि जुन्या व्हर्जनचा समावेश केला आहे. हा निर्णय कंपनीसाठी कठोर आहे. मात्र व्हॉट्सअॅपचा आणखी चांगला अनुभव देण्यासाठी ही अपडेट दिली आहे. या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही नोकिया सिम्बियन S60, ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी, विनडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स, नोकिया S40, अँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स, हे सर्व फोन आहेत. त्यामुळे तुमचा फोन तपासून घ्या नाहीतर व्हॉट्सअॅप  वापरणे बंद होईल.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेगावर परिणाम होणार

LIVE: मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेगावर परिणाम होणार

दूषित पाण्यानंतर नवी मुंबईत वीज संकटाचा सामना अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे यांना जामीन मिळणार नाही!

सुप्रिया सुळे यांच्या घोडेबाजाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments