मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नशीब, सुख, समाधान हे तीन शब्द....

एकदा एक प्रतियोगीता सुरू होती  
 
विषय होता
 
नशीब, सुख, समाधान हे तीन शब्द असे लिहा की ते एकाच वाक्यात कळले पाहिजेत
 
बराच वेळ विचार करुन एकाने लिहीलं
 
"बायको 31 डिसेंबरला माहेरी जाणार आहे.
 
आयोजकांनी अक्षरश: त्याला उचलून  वाजत गाजत स्टेज वर नेलं राव