शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Updated : मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (00:08 IST)

विद्ये साठी शाळेत

joke
मास्तर  - बंडू तू शाळेत कशासाठी येतोस...?
बंडू - विद्येसाठी...
मास्तर  - मग तू आज वर्गात झोपला का होतास?
बंडू -  आज विद्या आली नाही ना...!
मास्तरांनी कान पकडून वर्गा बाहेर केलं!

Edited By- Priya Dixit