शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
शुक्रवार, 24 मार्च 2023 (14:10 IST)
संबंधित माहिती
विद्यार्थी -शिक्षक जोक : गुरुजी आणि पक्या
विद्यार्थी शिक्षक जोक- गुण कुठून आले
kids Joke - आई आणि बंड्या
Teacher Student joke - आता घरी जाऊ ?
Kids Joke- बंटी आणि चोपडा अंकल
Kids Joke- एक गोंडस मागणी
एक छोटासा मुलगा आईवर चिडून
घराबाहेर बसला होता
बाबा म्हणाले, “काय झालं बाळा?”
मुलगा : तुमच्या बायकोशी माझे पटत नाही.
मला माझी बायको पाहिजे… विषय संपला
Edited By- Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने ' विय्याह करतरे दा' या पंजाबी चित्रपटाचा करार एकतर्फी रद्द करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनेक सेवा आधीच पूर्ण झाल्याचा आरोप आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या
दक्षिणेतील सुंदर जोडपे, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबद्दल बऱ्याच काळापासून अफवा पसरत आहे. असे म्हटले जात होते की हे दोघे २ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करतील. परंतु, तसे झाले नाही. त्यानंतर, रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाची नवीन तारीख, २६ फेब्रुवारी, समोर आली.
अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या
सोशल मीडियाच्या जगात तुम्ही रात्रीतून स्टारडम मिळवण्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील, परंतु सदफ शंकरची कहाणी अनोखी आहे. "स्प्लिट्सव्हिला X6" या रिअॅलिटी शोद्वारे प्रसिद्धी मिळवणारी, सदफ केवळ तिच्या ग्लॅमरस लूकसाठीच नव्हे तर धर्मापलीकडे असलेल्या तिच्या अनोख्या जीवनशैली आणि श्रद्धेसाठी देखील चर्चेत राहिली आहे.
रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक
रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेप्रकरणी अटक केलेल्या सात आरोपींना न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एका सदस्याच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता.
ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन
ऑस्कर विजेता आणि बहुमुखी अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पत्नी लुसियाना डुव्हल यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, हॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याने रविवारी व्हर्जिनियातील मिडलबर्ग येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
रझिया सुलतान' फेम ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम एम बेग यांचे निधन, घरी मृतावस्थेत आढळले
चित्रपट निर्माते एम.एम. बेग यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. ते गतकाळातील प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डू यांचे वडील होते, ज्यांनी "रझिया सुलतान" सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे प्रचारक हनीफ झवेरी यांच्या मते, एम.एम. बेग त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले.
पाण्याखालील सुंदर जग एक्सप्लोर करायचे आहे का? भारतातील ही ठिकाणे स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम
India Tourism : तुम्ही कधी कल्पना केली आहे का की लाटांच्या खाली एक अनोखे जग अस्तित्वात आहे? हे जग रंगीबेरंगी कोरल, शांतपणे पोहणारे मासे आणि अनेक अनोखे पाण्याखालील कथांनी भरलेले आहे. भारतात असंख्य स्कूबा डायव्हिंग ठिकाणे आहे जी शांतता, सौंदर्य आणि एक अनोखा अनुभव देतात. भारतात अशी अनेक ठिकाणे आहे जिथे स्कूबा डायव्हिंग आणि स्नोर्कलिंग साध्या पोहण्याला संस्मरणीय अनुभवात रूपांतरित करू शकते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी किल्ल्यावर रितेश विलासराव देशमुख यांची विशेष भेट
शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा आणि मानाची मानवंदना! स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी, अवघा महाराष्ट्र शिवमय झाला आहे. याच मंगल दिनाचे औचित्य साधून, लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट दिली.
रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!
भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, 'राजा शिवाजी' या द्विभाषिक (मराठी आणि हिंदी) चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आज शिवाजी जयंती दिनी प्रदर्शित करण्यात आले. इतिहास साक्षी आहे त्या अढळ निष्ठेचा आणि अजेय शौर्याचा. एक अशी गाथा, जी केवळ कथा नाही तर आहे ‘एक वचन, एक स्वराज्य, एक संपूर्ण राष्ट्राचा अभिमान’.
कृति सेनन आजच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक का आहे ते जाणून घ्या?
कृति सेनन एका आशादायक नवोदित कलाकारापासून समकालीन हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात विश्वासार्ह कलाकारांपैकी एक बनली आहे. तिच्या निवडी सातत्याने वाढ, धैर्य आणि भावनिक खोली दर्शवतात. "तेरे इश्क में" या चित्रपटात तिने मुक्तीची भूमिका साकारली तेव्हा हा महत्त्वाचा टप्पा आला - हा अभिनय गेल्या वर्षीच्या सर्वात शक्तिशाली महिला कलाकारांपैकी एक मानला जात होता.